समृद्धी महामार्गाने (मुंबई / पुणे / नागपूर)
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील कन्नड / छत्रपती संभाजीनगर इंटरचेंजवरून बाहेर पडा. पुढे NH-52 वरून तेलवाडी फाट्याकडे वळा.
महत्त्वाचे टप्पे:
- १कन्नड इंटरचेंजवरून बाहेर पडा (टोल प्लाझा)
- २राष्ट्रीय महामार्ग ५२ वरून कन्नड शहराच्या दिशेने जा (१५ किमी)
- ३तेलवाडी फाट्यावरून डावीकडे अंबाडी प्रकल्पाकडे वळा (५ किमी)
प्रमुख खुणा:
- कन्नड समृद्धी टोल नाका
- तेलवाडी फाटा स्वागत कमान

