
साधक व भाविकांसाठी आश्रम मुक्काम, विश्रांती व महाप्रसाद व्यवस्था
॥ अतिथी देवो भव ॥
चैतन्य गड येथील भक्त निवास कक्ष, खोल्यांचे वाटप आणि अन्नछत्र दर्शन नियमावलीची सविस्तर माहिती लवकरच या पृष्ठावर प्रसिद्ध केली जाईल. तोपर्यंत कोणत्याही तातडीच्या निवास चौकशीसाठी आश्रम कार्यालयाशी थेट संपर्क साधावा.
सकाळी ०५:०० ते रात्री ०९:३०