आश्रम मुख्य पत्ता
संत श्री लक्ष्मण चैतन्यजी आश्रम, चैतन्य गड, तेलवाडी (अंबाडी धरणाजवळ), ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – ४३११०३
महत्त्वाची खूण:अंबाडी धरण प्रकल्प परिसर
स्थान निर्देशांक:२०.२६५८° N, ७५.१३१५° E

संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी महाराज आश्रम, चैतन्य गड संपर्क कक्ष व भाविक मार्गदर्शन
॥ संतांचे दर्शन परम मंगल । साधका घडवी निर्मळ ॥ ॥
संत श्री लक्ष्मण चैतन्यजी आश्रम, चैतन्य गड, तेलवाडी (अंबाडी धरणाजवळ), ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – ४३११०३
भाविक व साधकांसाठी अधिकृत वेळापत्रक
आश्रम परिसरात व्यसन पूर्णतः वर्ज्य असून शांतता, नम्रता व पारंपरिक वेशभूषा राखणे अनिवार्य आहे.
त्वरित साहाय्यासाठी थेट फोन किंवा व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधावा
आश्रम भेट, दर्शन किंवा इतर माहितीसाठी खालील माहिती भरावी. २४ ते ४८ तासांत संपर्क केला जाईल.